


‘रंगसेतू’ एकांकिका स्पर्धेची घोषणा आणि लोगो अनावरणRangasetu International One-Act Play Competition Announced, Logo Unveiled
परदेशस्थ मराठी रंगकर्मींना जोडणाऱ्या ‘रंगसेतू’ एकांकिका स्पर्धेची घोषणा मान्यवर रंगकर्मींच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी स्पर्धेचे स्वरूप उलगडण्यात आले आणि ‘रंगसेतू’च्या लोगोचे अनावरणही करण्यात आले.Rangasetu, an international one-act play competition connecting Marathi theatre enthusiasts overseas, was officially announced in the presence of eminent theatre personalities. The competition format was presented, followed by the unveiling of the Rangasetu logo.

