- मुख्यपृष्ठHome
- व्हिडिओ अपलोडUpload
भाग ३ : व्हिडिओ अपलोडPart 3 · Upload your video
चित्रित एकांकिका .mp4 / .mov स्वरूपात १८ जानेवारी २०२७ पर्यंत अपलोड करा.Upload your recorded play as .mp4 / .mov by 18 January 2027.
अपलोडपूर्वी तपासाCheck before you upload
फाईलचे नाव असे असावेName your file like this
सांकेतिक क्रमांक-एकांकिकेचे-नाव.mp4EntryID-Name-of-Ekankika.mp4
एकांकिकेचे नाव इंग्रजी अक्षरांत लिहा, शब्दांमध्ये हायफन (-) वापरा, मोकळी जागा ठेवू नका. अक्षरे लहान किंवा मोठी चालतात.Write the play’s name in English letters, join the words with hyphens (-) and leave no spaces. Capital or small letters both work.
अपलोड पूर्ण! Upload complete! पोचपावती तुमच्या ई-मेलवर पाठवली आहे.An acknowledgement has been emailed to you.
- प्राप्त झालेReceived
- तांत्रिक पूर्वचाचणी सुरूTechnical pre-check in progress
आवाजाची स्पष्टता व चित्रीकरणाचा दर्जा तपासला जाईल.Audio clarity and video quality will be checked.
- स्वीकृतीची पोचपावती (४ दिवसांत)Acceptance confirmation (within 4 days)
फक्त अंतिम फेरीतील संघांसाठीFinalists only
निवड झाल्यास (३१ जानेवारी २०२७) तीन कॅमेरा setup ची संपूर्ण एडिट केलेली एकांकिका १५ फेब्रुवारी २०२७ पर्यंत येथे अपलोड करा.If selected (31 Jan 2027), upload your fully edited three-camera version here by 15 Feb 2027.
